- विज्ञापन -
सर्व जॉब्स

अभ्यासाच्या गडबडीत फॉर्म भरायचा राहिला होता का? टेन्शन घेऊ नका, सरकारने मोठी संधी दिली आहे! 📚✨

- जाहिरात -
महत्त्वाचे मुद्दे: 📍 नवी Deadline: २३ एप्रिल २०२६, रात्री ११:५९ वाजेपर्यंत. 📍 कोणासाठी: PCM आणि PCB या दोन्ही गटांतील विद्यार्थ्यांसाठी. 📍 कोणी दिली माहिती: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी ही घोषणा केली आहे. 📍 Official Website: नोंदणीसाठी cetcell.mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्या. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा विलंब न करता आपली Registration Process त्वरित पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ही संधी सोडू नका!
- विज्ञापन -
- जाहिरात -