महिला बालविकास विभागात मोठी भरती जाहीर!
- जाहिरात -
🚨 नोकरीची मोठी संधी! महिला बालविकास विभागात मेगाभरती! 📝 राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर ८,६६९ नियमित पदांची भरती करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती दिली असून, यामुळे विभागाच्या कामाला मोठी गती मिळणार आहे. 📍 महाराष्ट्र राज्य (महिला व बालविकास विभाग) 💡 या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या २ लाखांहून अधिक पदांना मंजुरी मिळाली असून, सरकारी योजनांची अंमलबजावणी आता अधिक सक्षमपणे होईल.
- विज्ञापन -
- जाहिरात -