नोकरीची संधी: स्टाफ नर्स (Staff Nurse)
- जाहिरात -
नोकरीची संधी: स्टाफ नर्स (Staff Nurse)
काळेवाडी (डी-मार्ट समोर) येथील वीर हॉस्पिटल (प्रसूती व आय.व्ही.एफ) साठी स्टाफ नर्सची तातडीने आवश्यकता आहे.
📍 ठिकाण: काळेवाडी, डी-मार्ट समोर, पुणे.
✅ रिक्त पदे: २ स्टाफ नर्स
⚠️ महत्त्वाची सूचना:
उमेदवारांनी आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर (Own Risk) चौकशी करून आणि निर्णय घेऊन नोकरीसाठी संपर्क साधावा.
📞 संपर्क करा:
८०८७७९१२८८
९०२८३०८७७२
- विज्ञापन -
- जाहिरात -