रयत शिक्षण संस्था, सातारा येथे ९०७ जागांसाठी भव्य भरती; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू!
- जाहिरात -
महत्त्वाचे मुद्दे:
• एकूण जागा: ९०७
• पदे: सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor), ग्रंथपाल (Librarian), शारीरिक शिक्षण संचालक (Physical Education Director).
• अर्ज पद्धत: Online Application.
• शेवटची तारीख: २९ जून २०२६.
Educational Qualification: शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर तपशिलासाठी अधिकृत Notification डाऊनलोड करून वाचणे अनिवार्य आहे. पात्र उमेदवारांनी वेळेत आपले Registration पूर्ण करावे.
या भरती प्रक्रियेबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट्समध्ये तुमचे मत नक्की कळवा.
- विज्ञापन -
- जाहिरात -