- विज्ञापन -
सर्व जॉब्स

पुणे सिटी लाईव्ह (Pune City Live Media Network)

- जाहिरात -
एकूण जागा: १५ पद: रिपोर्टर / कंटेंन्ट क्रिएटर / सोशल मीडिया मॅनेजर कामाचे ठिकाण: पुणे आणि आजूबाजूचा परिसर पात्रता: मराठी भाषेवर उत्तम प्रभुत्व. बातमीदारी आणि सोशल मीडियाची आवड. क्षेत्रीय कामाची (Field Work) तयारी. स्वतःची दुचाकी असल्यास प्राधान्य. आम्ही काय देतो? मीडिया क्षेत्रात कामाचा अनुभव. कामाच्या स्वरूपावर आधारित उत्तम मोबदला/कमिशन. प्रतिष्ठित मीडिया नेटवर्कसोबत जोडले जाण्याची संधी. अर्ज कसा करावा? तुमचा बायोडाटा (Resume) खालील नंबरवर WhatsApp करा किंवा कॉल करा
- विज्ञापन -
- जाहिरात -