PUNE CITY LIVE मध्ये VIDEO CREATOR ची संधी!
Pune City Live साठी Video Creator / Content Creator म्हणून काम करण्यासाठी उत्साही आणि कॉन्फिडंट मुलींची आवश्यकता आहे.
✨ काम काय असेल?
• न्यूज व शॉर्ट व्हिडिओसाठी कंटेंट तयार करणे
• Instagram Reels आणि YouTube Shorts बनवणे
• कॅमेऱ्यासमोर आत्मविश्वासाने बोलणे
• पुण्यातील विविध ठिकाणी न्यूज/कंटेंट शूट करणे
• नवीन ट्रेंड्स आणि सोशल मीडिया कंटेंटवर काम करणे
✅ आवश्यक कौशल्ये
• बोलण्याची आणि प्रेझेंटेशनची चांगली क्षमता
• कॅमेऱ्यासमोर कॉन्फिडन्स
• मोबाईलवर व्हिडिओ शूट/एडिटिंगचे बेसिक ज्ञान असल्यास उत्तम
• Fresher आणि College Students देखील Apply करू शकतात
💼 कामाचा प्रकार: Part-Time / Flexible
🎓 Students साठी योग्य संधी
🚀 मीडिया आणि कंटेंट क्रिएशनमध्ये करिअरची सुरुवात करण्याची संधी!
📩 Interested? तुमचा फोटो + छोटा परिचय + तुमचे Instagram/Video Work Samples पाठवा.
🌐 Jobs: jobs.punecitylive.in